अशोक चव्हाण-काँग्रेस-नांदेड-निरुपम-भाजपा-हायकमांड
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
एका नेत्यामुळे अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला !
- February 12, 2024
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी: अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्या प्रतिक्रिया उमटणारच होत्या. आगे आगे देखो होता है क्या असे भाजपाचे नेते...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला ‘रामराम’..
- February 12, 2024
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी: काँग्रेस पक्षाच्या मागील शुक्लकाष्ट काही जात जात नाही असे दिसत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत जनतेपर्यंत जाऊन पक्षाची ताकद...
राज्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी …
- December 12, 2023
राज्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी … नागपूर, १२ डिसेंबर :- राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
१०० लोक मेले आणि सरकार आता जागे झाले !
- October 5, 2023
१०० लोक मेले आणि सरकार आता जागे झाले ! नवी दिल्ली, दि. ५ ऑक्टोबर – राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी!
- October 4, 2023
तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी! मुंबई, दि. ४ ऑक्टोबर ; तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
…सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते?
- October 4, 2023
… सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते ? मुंबई, दि. ४ ऑक्टोबर :- राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
रुग्णालयात सर्वसामान्यांचा बळी देणारे सरकार !
- October 4, 2023
रुग्णालयात सर्वसामान्यांचा बळी देणारे सरकार ! मुंबई, दि. ४ ऑक्टोबर ; नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर...
नांदेड घटनेतील दोषींवर चौकशीअंती कारवाई..
- October 3, 2023
नांदेड घटनेतील दोषींवर चौकशीअंती कारवाई.. मुंबई, दि. ०३ ऑक्टोबर : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी...
राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे.
- October 3, 2023
राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे. मुंबई, दि. ३ ऑक्टोबर; ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड...
सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आयांनी लेकरे गमावली..
- October 3, 2023
सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आयांनी लेकरे गमावली.. मुंबई, दि. ३ ऑक्टोबर :- नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे....