अनुदान-खाजगी शाळा-शिक्षक-शिक्षण मंत्री
खाजगी विनाअनुदानित शाळांचे प्रलंबित अनुदान मंजूर !
- November 17, 2022
खाजगी विनाअनुदानित शाळांचे प्रलंबित अनुदान मंजूर ! मुंबई, दि. 17 नोव्हेंबर : राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20...