MMRDA-कल्याण तळोजा-कांजूरमार्ग-बदलापूर-मुंबई मेट्रो-मेट्रो-शासन आपल्या दारी
आता कल्याण ते तळोजा व कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो..
- March 4, 2024
ठाणे, दि. ४ मार्च: मुंबई व एमएमआरडीए परिसरात मेट्रोचे जाळे बनवले जात आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत असून कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणली जाणार...