‘पोस्ट स्टडी वर्क व्हिजा’साठी राज्य सरकारची नाहरकत!
‘पोस्ट स्टडी वर्क व्हिजा’साठी राज्य सरकारची नाहरकत! मुंबई दि १७ डिसेंबर : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अंशतः सुधारणा केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षांपर्यंत तिथे राहून नोकरीचा अनुभव घेता येणार आहे. परदेश शिष्यवृत्ती योजना २००३ मध्ये सुरू झाली. … Read more