Year: 2024

संजय गायकवाड ही विषवल्ली मुळापासून उखडून फेका.

मुंबई, दि. १७ सप्टेंबर ; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाडच्या बेताल वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो आणि राज्यात जर...

बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!

मुंबई. दि. १७ सप्टेंबर ; आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली...

अहो शिंदे फडणवीस, कर्नाटकातील घटना फेक आहे!

मुंबई, दि. १५ सप्टेंबर; राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक...

कर्नाटकात गणेशोत्सव बंद करण्याचे पाप कुठे फेडाल!

परांडा, दि. १५ सप्टेंबर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या विरोधक कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करणाऱ्या काँग्रेस सरकारबाबत मूग गिळून...

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध.

धाराशिव, दि. १५ सप्टेंबर ; शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय...

माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’!

धाराशिव, दि.१५ सप्टेंबर: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान...

शिंदे-फडणवीस फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? 

मुंबई , दि. १५ सप्टेंबर ; कर्नाटक काँग्रेस सरकारने गणपतीचा अपमान केला या भाजपाच्या आय टी सेलने पसरवलेल्या खोट्या बातमीची...

भाजपाचा ‘हा’ आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई, दि. १३ सप्टेंबर; लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, खासदारकी...

भाजपा विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. १३ सप्टेंबर ; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा दिल्लीतील भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा...

मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात.

मुंबई, दि. १३ सप्टेंबर : - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे...