Month: April 2024

शरद पवारांना सीतामाईचा कळवळा म्हणजे ढोंगीपणा..

मुंबई, दि. १९ एप्रिल ; शरद पवार यांनी नास्तिक असल्याची शेखी अनेकदा मिरवली आहे. राम मंदिरात बाल रूपातील रामलल्ला विराजमान...

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांची माघार ..

नाशिक, दि. १९ एप्रिल :- नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन...

राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट.

मुंबई, दि. १९ एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी...

मोदी फेल इंजिन, राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर नेणार:

सोलापूर, दि. १८ एप्रिल: नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण...

साऊथ में साफ, नॉर्थ में हाफ, कहाँ से आयेगा ४०० पार?

मुंबई, दि. १८ एप्रिल: लोकसभेची ही लढाई देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, लोकशाही व देशाचे संविधान वाचवण्याची ही लढाई आहे....

जनतेला फसवणाऱ्या मोदी सरकारला घरी बसवा.

पुणे, दि. १८ एप्रिल: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगार या बाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक...

पंतप्रधान मोदींनी संविधानाचा सन्मान वाढविला.

ममुंबई दि. १८ एप्रिल अफवा पसरवून समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून...

जातीवर नाहीतर विकासावर मत द्या..

चंद्रपूर, दि. १६ एप्रिल :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या वाटेवर आहे. त्यामुळे जातीवर नाही तर विकासावर मत...

सुनिल तटकरेंनी एका ट्रस्टची जमीन हडपली!

मुंबई दि. १८ एप्रिल: रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे अजित पवार गटाच्या सुनिल तटकरे...

नरेंद्र मोदींचे हात बळकट करा.

इंदापूर, दि. १७ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०४७ हे व्हिजन आहे. २०४७ हे व्हिजन का आहे तर...