Month: December 2020

अर्णब – कंगणाचा देवेंद्र फडणवीस यांना पुळका!

अर्णब - कंगणाचा देवेंद्र फडणवीस यांना पुळका ! अर्णब-कंगणावरील कारवाईवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल. मुंबई, दि. 15 डिसेंबर: संपादक अर्णव गोस्वामी...

… आता नरेंद्र मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?

कोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? : सचिन सावंत. महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा...

नविन वर्षात मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी?

नविन वर्षात मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी ! ठाकरे सरकार मुंबईकरांना देणार नवीन वर्षाचे गिफ्ट ! मुंबई, दि. 15 डिसेंबर: कोरोनामुळे...

फेसबुक भाजपा-आरएसएस धार्जिणे !

भारतात फेसबुकवर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण! फेसबुकची बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका नवी दिल्ली, दि. 15 डिसेंबर: देशातील प्रमुख प्रसार माध्यमांवर भारतीय जनता...

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारे सरकार कंत्राटदार धार्जिणे

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारे सरकार कंत्राटदार धार्जिणे... मंत्र्यांच्या बंगल्यांवर वर्षभरात ९० कोटी रुपये खर्च ! मुंबई दि. १४ डिसेंबर...

मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी!

मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी! तिजोरीत पैसा नसताना नुतनीकरण कशासाठी? मुंबई, दि. 14 डिसेंबर : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे...

अहमद पटेल दंतकथा म्हणून कायम चर्चेत राहतील!

अहमद पटेलांच्या जाण्याने एक युग संपले; दंतकथा म्हणून ते कायम चर्चेत राहतील !: बाळासाहेब थोरात. स्व. अहमद पटेल यांना सर्वपक्षीय...

महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा!

महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमद पटेल आयुष्यभर संघटनेसाठी झटले: शरद पवार स्व. अहमद पटेल यांना...

खंचनाळेंच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड.

खंचनाळेंच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली.. मुंबई, दि. १४ डिसेंबर :...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करा..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करा.. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी. मुंबई दि. १४ डिसेंबर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून...