राजकीय

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. 

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. बीड दि. ६ डिसेंबर; मराठवाडा व बीड जिल्हा दुष्काळामुळे संकटात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी...

धारावी प्रकल्प मोदींचे मित्र अदानींची भरभराट करणारा..

धारावी प्रकल्प मोदींचे मित्र अदानींची भरभराट करणारा.. मुंबई, दि. ५ डिसेंबर : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या तोफा...

अजित पवारांचा ‘तो’ विचार मान्य नव्हता…

अजित पवारांचा 'तो' विचार मान्य नव्हता... पुणे, दि. ३ डिसेंबर; प्रफुल पटेल यांना पराभूत होऊनही मंत्रिपंद दिलं, त्याची खंत आहे....

‘इंडि’ला मात देत ‘भारत’ जिंकला..

'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला.. मुंबई, दि. ३ डिसेंबर ; पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका...

दक्षिण भारतात भाजपाला दारे बंद..तेलंगणात काँग्रेस!

दक्षिण भारतात भाजपाला दारे बंद..तेलंगणात काँग्रेस!   मुंबई, दि. ३ डिसेंबर ; तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान...

भाजपाच्या विजयाचा मुंबईत जोरदार जल्लोष..

भाजपाच्या विजयाचा मुंबईत जोरदार जल्लोष.. मुंबई, दि. ३ डिसेंबर; देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र...

सरकारविरोधात NCP चा शेतकरी आक्रोश मोर्चा. 

सरकारविरोधात NCP चा शेतकरी आक्रोश मोर्चा. मुंबई,दि. १ डिसेंबर :- दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या...

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा..

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा.. मुंबई, दि. १ डिसेंबर ; बिहारच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी...

धीर धरा, खचून जाऊन नका, आम्ही तुमच्या सोबत..

धीर धरा, खचून जाऊन नका, आम्ही तुमच्या सोबत.. निफाड, दि. ३० नोव्हेंबर:- वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात...

गरिब ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका..

गरिब ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका.. शहापुर, दि. ३० नोव्हें : आमचा मराठा सामाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र गरीब ओबीसी...