महाराष्ट्र

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ !

मुंबई, दि. १४ एप्रिल: सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा...

मी नाराज नाही,आता प्रचारही करणार!

वाशिम, दि. १३ एप्रिल: यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड राहिला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास यवतमाळ...

नरेंद्र मोदींनी देशाची थट्टा चालवली…

भंडारा, दि. १३ एप्रिल: काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून...

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास जनतेला गुलाम बनवतील.

भंडारा, दि. १२ एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी...

खर्गे व राहुल गांधींच्या प्रचार सभांचा विदर्भात झंझावात.

मुंबई, दि. १२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु...

उद्धव ठाकरेंच्या खिशाला पेनसुद्धा नव्हता…

सासवड, ता. १२ एप्रिल: राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने पाऊणे दोन वर्षात ४५ हजार कोटींचा निधी दिला आहे. राज्यात विकासाची...

काँग्रेसचे करप्शन फर्स्ट तर मोदींचे नेशन फर्स्ट!

रामटेक, ता. ११ एप्रिल ; सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला विरोध पक्ष मोदी द्वेषाने पिडीत आहे. ज्यांचे आयुष्य फक्त भ्रष्टाचार, घोटाळे आणि...

मोदींना SC, ST, आदिवासींची आठवण निवडणुकीतच का येते ? 

मुंबई, दि. १० एप्रिल; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. १०...

नाना पटोलेंच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा: 

मुंबई, दि. १० एप्रिल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या...

सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा.

मुंबई, दि. १० एप्रिल; राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत...