महाराष्ट्र

नवनीत राणांनी भाजपच्या फुग्यातली हवा काढली.

मुंबई, १६ एप्रिल: भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी...

… तर उद्धवजी राजकारण सोडाल का ?

  मंबई, दि. १६ एप्रिल: भाजपाने देशात 45 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही राजकारण सोडाल, हा मर्दाचा शब्द द्या. आणि...

जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध: 

जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध: गडचिरोली, दि. १६ एप्रिल: काँग्रेस व इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित,...

घोटाळेबहाद्दर संजय राऊत मनोरुग्ण !

मुंबई, ता. १६ एप्रिल: पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी आणि कोरोना काळातील रुग्णांच्या खिचडी पुरवठ्यातील गैरव्यवहाराचा लाभार्थी असलेल्या संजय राऊत यांनी ‘डॉ....

मंडलिक व धैर्यशील मानेंचे उमेदवारी अर्ज सादर.

कोल्हापूर, ता. १६ एप्रिल: अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून...

पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेंचा अर्ज दाखल.

सातारा, दि.१६ एप्रिल : साताऱ्यातील मायबाप जनतेने 'तुतारी' हाती घेतली असून ही अलोट गर्दी आणि सह्याद्रीच्या योध्याला मिळणारा हा प्रतिसाद...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे अशक्य..

मुंबई, दि. १५ एप्रिल :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मविआत ठाकरेंची अवस्था उठ बस सेना.

बुलढाणा, ता. १५ एप्रिल: सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत उबाठा गटाची अवस्था उठ बस सेना झाली असल्याची खरमरीत टीका...

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते हे राम मंदिर झालं नसतं..

मुंबई, दि. १४ एप्रिल : नरेंद्र मोदींच्या पाठींब्याचा निर्णय पक्षाचा विचार करून घेतला आहे, ज्यांना तो समजतच नसेल त्यांनी त्यांना...

मोहिते पाटलांच्या हाती ‘तुतारी’, सोलापूर, माढा व बारामतीचा किल्ला मजबूत.

अकलूज, दि.१४ एप्रिल: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डाव टाकला आणि अकलूजच्या मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली. शिवरत्न या विजयसिंह...