राजकीय

…१९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ!

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांचे हुतात्म्यांना अभिवादन. मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२० आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून...

कोल्हापूर सांगली भागात पूरस्थिती टाळण्यासाठी खबरदारी!

महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय. पूरस्थितीचा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश...

…… तेव्हा हे विनायक मेटे गप्प का होते?

विनायक मेटेंचे आरोप म्हणजे मराठा आरक्षणविरोधातील कटाचा भाग? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा हल्लाबोल. मुंबई, दि. ८ ऑगस्ट २०२०: मराठा आरक्षणाच्या...

…मग अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी का नको?

मुंबई, दि.8 ऑगस्ट सुशांतसिंगच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्यासाठी सर्व स्तरातून वातावरण निर्मिती करण्यात आली आणि अखेर या प्रकरणाची CBI चौकशी...

एका अभिनेत्याच्या(सुशांत)मृत्यूचा राजकीय डाव…

बिहार निवडणूकीसाठी सुशांत आत्महत्या मुद्दा ! मातोश्रीला वेसण घालण्यासाठी खटपट ! वरिष्ठ पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा लेख ... मुंबई, दि....

बापरे! भरमसाठ वीजबीलातून 20 हजार कोटींचा घोटाळा?

भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा. भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा आरोप. मुंबई, दि. 7 ऑगस्ट. महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने...

11वी Admission साठी मागासवर्गीयांना ‘या’ सवलती द्या!

जातीचा दाखला आणि नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राची अट शिथिल करून वाढीव मुदत देण्याची महाराष्ट्र युवक काँग्रेसची मागणी. मुंबई दि.६ ऑगस्ट...

आदित्य ठाकरेंच्या समर्थनसाठी युवा नेते मैदानात!

काही अतृप्त आत्मे सोडले तर आदित्य ठाकरेंवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपला चिमटा. मुंबई :- 5...

आपल्या रामाचा वनवास अखेर संपला!

मुंबई, दि.4 ऑगस्ट अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले जावे यासाठी 500 वर्षांपासून लढा सुरू होता या लढ्याला यश आले असून...

…… ही तर कोकणी माणसाची फसवणूक!

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं. ही तर चाकरमान्यांची फसवणूक - आशिष शेलार मुंबई, दि. 4 ऑगस्ट 2020 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा...