राजकीय

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांचा राजीनामा अमृतसर, दि. १८ सप्टेंबर पंजाब काँग्रेसमधील वादामुळे अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला....

‘बीकेसी’तील पुल दुर्घटनेची नि:पक्ष चौकशी करा

'बीकेसी'तील पुल दुर्घटनेची नि:पक्ष चौकशी करा ब्लॅक लिस्टेट कंत्राटदारांनाच प्रकल्पांची कामे कशी मिळतात   मुंबई, दि. १७ सप्टेंबर: मुंबईत सध्या...

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड मुंबई, 17 सप्टेंबर : पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करून त्यांचे दर खाली आणण्याच्या भूमिकेला विरोध...

पंतप्रधानांना अजितदादाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधानांना अजितदादाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मुंबई, दि. 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा...

… म्हणून ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला !

... म्हणून ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला ! मुंबई दि. १६ सप्टेंबर : राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे...

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत मुंबई दि. १६ सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका...

तर ‘तो’ अध्यादेश ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल

तर 'तो' अध्यादेश ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल. मुंबई, दि. १६ सप्टेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी...

मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ !

मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ! मुंबई, दि. १६ सप्टेंबर : देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे...

मोदींच्या वाढदिवशी भाजपाचे सेवा व समर्पण अभियान

मोदींच्या वाढदिवशी भाजपाचे सेवा व समर्पण अभियान मुंबई, 16 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर...

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा मुंबई, दि. 16 सप्टेंबर: परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याचे सांगत प्रत्येक...