राजकीय

‘गर्व से कहो हम हिंदू है’ कोणत्या तोंडाने म्हणणार?

मुंबई, दि. १७ मार्च :- ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान...

इलोक्टोरल बाँड पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट: 

भिवंडी, दि. १५ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या...

भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’ :

वाडा, पालघर, दि. १५ मार्च : इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून...

सरकार म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो! 

वाडा, पालघर, दि. १५ मार्च: देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच...

एक गॅरंटी तर पक्की ‘मोदी तो गयो’ !  

चांदवड, दि. १४ मार्च : भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त...

शेतकऱ्यांना GST मधून वगळणार..

चांदवड, दि. १४ मार्च : ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा...

मोदी निती ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान!

मोदी निती ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान! ओझर, दि. १४ मार्च : मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे...

‘महिला न्याय गॅरंटी’ काँग्रेसचे ऐतिहासिक पाऊल.

धुळे, दि. १३ मार्च : नरेंद्र मोदी देशातील अरबपतींना १६ लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष मात्र महिलांना...

काँग्रेसच्या ‘महिला न्याय गॅरंटी’मध्ये काय आहे ?

धुळे, दि. १३ मार्च : भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी...

… म्हणून ही ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली!

धुळे, दि. १३ मार्च : भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा...