देश विदेश

नवी मुंबई एअरपोर्टला दि .बा.पाटील यांचे नाव द्या

दिल्ली, दि. ९ ऑगस्ट : मुंबई एअरपोर्ट वरील विमांनांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन एअरपोर्टला दि...

मुंबई गोवा हायवे गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त करणार.

दिल्ली, दि. ९ ऑगस्ट; गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच...

राहुल गांधी, पवार, ठाकरे मुंबईत एकाच व्यासपीठावर!

मुंबई दि. ५ ऑगस्ट; दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निलचा अचूक नेम.

मुंबई, दि. १ ऑगस्ट : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवत...

नरेंद्र मोदी व भाजपाने SC/ST/OBC समाजाची माफी मागावी: 

मुंबई, दि. १ ऑगस्ट : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी...

PMC बँकेतील खातेदारांना न्याय द्या!

नवी दिल्ली, दि. १ ऑगस्ट : पंजाब व महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील (पी. एम. सी) खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा...

राहुल गांधींची जात विचारून अनुराग ठाकूरांनी मनुवादी वृत्ती दाखवली.

मुंबई, दि. ३१ जुलै : सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे....

निती आयोगाच्या बैठकीत पायाभूत प्रकल्पांवर चर्चा

नवी दिल्ली, दि. २८ जुलै : निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन,...

पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक..

  मुंबई, दि. २८ जुलै :- पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा...

बिहार, आंध प्रदेश लाडका मग महाराष्ट्रच का परका ?

नवी दिल्ली दि. २३ जुलै : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही...