ताज्या बातम्या

कामगारांना वेठबिगार बनवण्याचे कारस्थान!

अदानी-अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का ? मुंबई दि. २४ सप्टेंबर २०२०: ३०० च्या आत कामगार संख्या असणारे उद्योग सरकारची...

नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित!

राहाता, दि.२४ सप्टेंबर: नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल ऍक्ट आणला पण आता मात्र...

NCB आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला?

बॉलिवूड ड्रग कनेक्शनमधून भाजप अँगल गायब कसा? ड्रग कनेक्शन चौकशीत एनसीबीची कंगणावर मेहरबानी का? मुंबई, दि. २४ सप्टेंबर: सुशांतसिंह प्रकरणातून...

मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!

कोल्हापूर, दि. २४ सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची...

बॉलिवूड-ड्रग कनेक्शनमध्ये टाॅप स्टार्स!

मुंबई दि २३ सप्टेंबर: सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संबंध समोर आल्यानंतर बाॅलिवूड आणि...

लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक.

मुंबई दि २३ सप्टेंबर : आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य...

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा…

मुंबई, दि. २३ सप्टेंबर: येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्र के लोग बहादूर…

मुंबई दि २३ सप्टेंबर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम...

गोंडवाना विद्यापीठास UGC कडून 12-B दर्जा!

मुंबई, दि. २३ सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडे १२ - बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास...

कोरिया-भारत मैत्री प्रश्नमंजुषेला मोठा प्रतिसाद!

कोरोना संकटातही २० शाळांमधील १००९३ विद्यार्थ्यांचा सहभाग. मुंबई, दि. २३ सप्टेंबर: भारत कोरिया मैत्री प्रश्नमंजुशा स्पर्धा द्वितीयला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद...