राज्यात पाचव्या टप्प्यात सरासरी ५४.३३ टक्के मतदान.

0
IMG-20240520-WA0004

मुंबई, दि. २१ मे :

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे- ५६.६१ टक्के

दिंडोरी- ६२.६६ टक्के

नाशिक – ५७.१० टक्के

पालघर- ६१.६५ टक्के

भिवंडी- ५६.४१ टक्के

कल्याण – ४७.०८ टक्के

ठाणे – ४९.८१ टक्के

मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के

मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के

मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

 

 

भिवंडीत 56.41 टक्के मतदान..

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 56.41 टक्के मतदान झाले आहे.

 

ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे—-

134 भिवंडी ग्रामीण – 65.00 टक्के

135 शहापूर – 63.57 टक्के

136 भिवंडी पश्चिम – 53.72 टक्के

137 भिवंडी पूर्व – 48.60 टक्के

138 कल्याण पश्चिम –50.00 टक्के

139 मुरबाड – 59.20 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण मतदारसंघात सरासरी 47.08 टक्के मतदान..

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे..

140 अंबरनाथ – 45.81 टक्के

141 उल्हासनगर – 46.12 टक्के

142 कल्याण पूर्व – 50.01 टक्के

143 डोंबिवली – 47.28 टक्के

144 कल्याण ग्रामीण – 47.03 टक्के

149 मुंब्रा कळवा – 46.60 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *