काँग्रेस-निर्मलनगर-बलात्कार-बोपदेव-महागाई-महिला-लाडकी बहिण-वर्षा गायकवाड-वांद्रे-शिशुपाल
माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण करण्यात भाजपा सरकार अपयशी.
- October 9, 2024
मुंबई, दि. ९ ऑक्टोबर; मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत...