दंगल-नांदेड-मालेगाव-रझा अकादमी
राज्यातील हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला
- November 15, 2021
राज्यातील हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला. मुंबई, दि. 15 नोव्हेंबर : राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या...