Month: September 2024

जगाला युद्ध नको बुद्ध हवा.

मुंबई, ता. २३ सप्टेंबर; जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन...

राज्यात गुन्हेगार मोकाट पण करावाई मात्र शून्य:

मुंबई, दि. २१ सप्टेंबर : भाजपा महायुतीचे सरकार राज्यात भ्रष्ट मार्गाने आले आणि मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट झाली...

कायदा सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ राजभवनवर.

मुंबई, दि. 21 सप्टेंबर; राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ...

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो.

  मुंबई, दि. २० सप्टेंबर  : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ...

काँग्रेस पक्षच खरा देशद्रोही..

बुलढाणा दि. २० सप्टेंबर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून काश्मिरला दहशवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मिरात...

अनिल बोंडे व संजय गायकवाडांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.

मुंबई, दि. २० सप्टेंबर ; शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते...

नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार.

मुंबई, दि. २० सप्टेंबर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला...

मा. खा. भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये.

मुंबई, दि. २० सप्टेंबर; भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार,...

राहुल गांधींचा अपमान काँग्रेस सहन करणार नाही

मुंबई, दि. १९ सप्टेंबर; विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या बेताल...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर ; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत...