Month: July 2024

भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच!

मुंबई, दि. २० जुलै ; मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या...

… हे डबल नाही ट्रबल इंजिन सरकार!

मुंबई दि. २० जुलै ; राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा...

शिवछत्रपतींची वाघनखे नविन पिढीला प्रेरणादायी!

सातारा, दि. २० जुलै; नवीन पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने एकदा का होईना ही वाघनखे पहावीत,...

शिवरायांच्या वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यात !

सातारा, दि. २० जुलै: रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे...

… तर विधानसभेला १८० जागांवर विजय, काँग्रेसचा मुख्यमंत्री!

मुंबई, दि. २० जुलै ; लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३७ जागा जिंकून भाजपाला रोखले आहे. आजही देशातील वातावरण इंडिया आघाडीचेच...

विधानसभेची चर्चा राज्यपातळीवरच होणार..

मुंबई, दि. २० जुलै; विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व...

दुधाला हमीभाव देण्यासाठी केंद्राकडे मागणी..

मुंबई दि.१९  जुलै; शेती उत्‍पादीत मालाप्रमाणेच दूध उत्‍पादक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दूधाला आधारभूत किंमत ठरवून देण्‍याबाबतचा कायदा तातडीने करावा अशी...

विशाळगड दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करा..

मुंबई, दि. १९ जुलै :- कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय...

कंत्राटी भरती विरोधात NCP युवक काँग्रेसचे आंदोलन..

मुंबई, दि. १९ जुलै; राज्य सरकारच्या वतीने शासकीय विभागांमध्ये कंत्राटी भरती करण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. या विरोधात मुंबई युवक...

‘लाडकी बहीण’साठी पैसे घेणा-यांवर कठोर कारवाई करा.

मुंबई, दि. १९ जुलै : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य...