Month: July 2024

दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा..

मुंबई, ता. २९ जुलै ; आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती...

‘लाडकी बहीण’चे महिन्यात १ कोटी अर्ज दाखल..

मुंबई, दि. २९ जुलै:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतंच एक...

निती आयोगाच्या बैठकीत पायाभूत प्रकल्पांवर चर्चा

नवी दिल्ली, दि. २८ जुलै : निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन,...

‘शिळफाटा’ प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात..

मुंबई, दि. २८ जुलै : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने...

अजित पवारांची जनसंवाद यात्रा नाशिकमधून..

नाशिक, दि. २८ जुलै :- राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या...

पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक..

  मुंबई, दि. २८ जुलै :- पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा...

विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करणार..

मुंबई, दि. २८ जुलै ;- खोटे नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे...

गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरीत आरक्षण द्या.

मुंबई, ता. २७ जुलै ; देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नोकऱ्यांमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना आणि भाडेकरुंना आरक्षण लागू करावे, अशी...

पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार.

पुणे दि. २७ जुलै; पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे...

ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार.

ठाणे, दि. २७ जुलै :- उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...