Month: June 2024

कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते हाजी अली खुला..

मुंबई, दि. १० जून : 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत...

वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट.

मुंबई, दि. ९ जून: मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी...

दुष्काळाने होरपळणा-या जनतेला तातडीने मदत द्या.

मुंबई, दि. ९ जून : राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत असताना त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे पण सत्ताधारी...

पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस..

पुणे, दि. ९ जून:- पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर,...

मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या..

मुंबई, दि. ९ जून : मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे. या...

एनडीए नेतेपदी नरेंद्र मोदींच्या निवडीला शिवसेनेचा पाठिंबा.

नवी दिल्ली, दि. ८ जून : लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्य नेते पदी नरेंद्र मोदी यांची...

…अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल.

मुंबई दि. ३ मे : राज्यातील दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र...

जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर..

मुंबई, दि. ३ जून - शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा...

मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा..

मुंबई, दि. ३ जून: जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन...

पांडुरंगाचा सेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा करेन.

मुंबई, दि. १ जून : जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशकोत्तर अमृतमहोत्सवी 375 वा वैकुंठगमन सोहळा सप्ताह निमित्ताने मुख्यमंत्री...