Month: April 2024

मुंबईत श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती!

मुंबई, २९ एप्रिल : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये...

ठाकरे सेनेची १०० टक्के काँग्रेस झाली..

कोल्हापूर, दि. २७ एप्रिल : बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार, हे या राज्याचे दुर्दैव आहे. ज्या...

मोदी सरकारचेच काम ‘सरकार बनाओ, नोट कमाओ’.

मुंबई, दि. २७ एप्रिल : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व...

महायुतीला मोदींचे जगातील पॉवरफुल इंजिन..

पेण, दि. २६ एप्रिल - आपल्या महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे. या...

मोदीजी,  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले? 

मुंबई, दि. २६ एप्रिल; कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत...

वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार.

मुंबई, दि. २६ एप्रिल; देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई...

गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: 

मुंबई, दि २६ एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे....

सांगलीत मशाल पेटवायची आहे.

सांगली, दि. २५ एप्रिल; लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील...

पराभवाच्या भितीने घाबरलेले मोदी खोटे बोलत आहेत.

मुंबई, दि. २५ एप्रिल: भाजप ही लोकसभेची निवडणूक हरणार याची आता खात्री झाल्यानंतर प्रधानमंत्री आणि त्यांचे लोक काहीही बरळायला लागले...

सरकार गेल्याने ठाकरे भ्रमिष्ट आणि सैरभैर.

हिंगोली, दि. २४ एप्रिल: राज्यातील सत्तांतरामुळे भ्रमिष्ट आणि सैरभैर झालेले आता बेछुट आरोप करत आहेत. आमचा राजकारणातील जेवढा अनुभव आहे...