Month: February 2022

किरीट सोमय्यांवर ७.५ हजार कोटी रुपयांच्या महावसुलीचा आरोप

किरीट सोमय्यांवर ७.५ हजार कोटी रुपयांच्या महावसुलीचा आरोप मुंबई, दि. १७ फेब्रुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट...

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र आघाडीवर

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र आघाडीवर.. मुंबई, दि. 17 फेब्रुवारी : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये...

मोदी सरकार आल्यानंतर गोडसे महिमा वाढला

मोदी सरकार आल्यानंतर गोडसे महिमा वाढला मुंबई दि. 17 फेब्रुवारी : गोडसेनीतीचा महिमा वाढवणे...त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार...

शहाजीराजेंच्या कर्नाटकातील दुर्लक्षित समाधीस्थळाचा जीर्णोद्धार होणार

शहाजीराजेंच्या कर्नाटकातील दुर्लक्षित समाधीस्थळाचा जीर्णोद्धार होणार.. दावणगिरी, दि. 17 फेब्रुवारी: स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील होदिगेरेमध्ये असलेल्या समधीस्थळाचा...

संजय राऊतांचे आरोप कारवाईच्या भितीने !

संजय राऊतांचे आरोप कारवाईच्या भितीने ! मुंबई, १६ फेब्रुवारी : आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय...

भाजपा राजकारणाला आणखी किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार ?

भाजपा राजकारणाला आणखी किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार ? ईडी, सीबीआयचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान. मुंबई १६ फेब्रुवारी...

संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार !

संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार ! मुंबई, १६ फेब्रुवारी मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाही

केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाही. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड होईल १० मार्च नंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता...

चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार.

चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार. पुणे, दि.१६ फेब्रुवारी : सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग...

येवला मतदारसंघ टँकरमुक्त करणार

येवला मतदारसंघ टँकरमुक्त करणार ! नाशिक, दि. 16 फेब्रुवारी: कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेल्या येवला मतदार संघाला टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मंत्री...