Month: August 2020

ठाकरे सरकारचा कोकणवासीयांसोबत दुजाभाव!

मुंबई, दि. 17 ऑगस्ट.... महाविकासआघाडी सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला, असा आरोप...

आबांचे ‘ते’ वक्तव्य आणि राजकारणाची खरी गोष्ट..

वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख..... मुंबई, दि.17 ऑगस्ट..... आर. आर. पाटील उर्फ आबा, एक दुर्मिळ राजकारणी-सामान्य-गरीब कुटुंबातून मोठा...

अकलूजचे कोविड हॉस्पिटल आदर्श ठरेल!

पंढरपूर, दि.16 : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना...

79 वर्षांच्या राज्यपालांनी पायीच सर केला शिवनेरी!

पुणे, दि. 17 ऑगस्ट  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, वय 79 वर्ष, या वयात त्यांनी  एका दमात तेही फक्त 50 मिनिटात...

कोरोना संकटातही व्यावसायिक विकासाची ‘उमेद’!

.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे महिला बचतगटांना आवाहन. ऑनलाइन  मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी. मुंबई, दि. १६ : महिलांनी...

काय आहे चिमूरचा क्रांती लढा?

चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. चिमूरच्या...

खाजगी लुटारु हाॅस्पिटलला भाजपने शिकवला धडा!

कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात सामान्य रुग्णाला. लाखाचे बिल आकारल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश. मुंबई दि. १६- कोरोना रुग्णांची खाजगी हाॅस्पिटलमध्ये प्रचंड लूट...

‘या’ तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण!

मुंबई, दि. १६ ऑगस्ट राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या...

‘त्या’ भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो!

मुंबई. दि. १६ ऑगस्ट २०२० केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना...

आबा! स्वच्छ प्रतिमा व धडाडीचा नेता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली... मुंबई, दि. 16 :- माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून...