ताज्या बातम्या

खाजगी लुटारु हाॅस्पिटलला भाजपने शिकवला धडा!

कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात सामान्य रुग्णाला. लाखाचे बिल आकारल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश. मुंबई दि. १६- कोरोना रुग्णांची खाजगी हाॅस्पिटलमध्ये प्रचंड लूट...

‘या’ तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण!

मुंबई, दि. १६ ऑगस्ट राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या...

‘त्या’ भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो!

मुंबई. दि. १६ ऑगस्ट २०२० केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना...

आबा! स्वच्छ प्रतिमा व धडाडीचा नेता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली... मुंबई, दि. 16 :- माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून...

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार!

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन.  मुंबई, दि. १५ ऑगस्ट  शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे,...

साखर कारखाने सुरु करण्याचे नियोजन करा.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना.. सोलापूर, दि. 15: सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी नियोजन करा,...

दूध प्रश्नावर ‘जाणते राजे’बोलत का नाहीतॽ

संगमनेर दि. १५ ऑगस्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना आघाडी सरकारमध्ये सहभागी असेलेले 'जाणते राजे' आणि शेतकर्यांंचे...

आणखी एक मंत्री कोरोना पाॅझीटीव्ह !

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी. मुंबई दि. १५  ऑगस्ट ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली...

‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’आहे तरी काय?

नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाानिमित्त लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत, कोरोना विरुध्दचा लढा,...

पुणे ग्रामीण पोलीसांचे ‘स्मार्ट पोलीसींग’!

पुणे, दि. 15 : पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास...