शरद पवारांची भाषणे ‘नेमकचि बोलणें’ ग्रंथाचे प्रकाशन
शरद पवारांची भाषणे ‘नेमकचि बोलणें’ ग्रंथाचे प्रकाशन. मुंबई दि. ११ डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे प्रकाशन वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये उत्साहात पार पडले. शरद पवार यांनी १९८८ … Read more