जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक..

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक मुंबई, दि. ६ फेब्रुवारी:– जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका … Read more

देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा..

देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा.. मुंबई, दि. ६ फेब्रुवारी; देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील ३६००० महिलांना विविध जीवनोपयोगी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविण्याचे फार मोठे काम जनशिक्षण संस्थान या संस्थेने केले असल्याचे सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संस्थेला कौतुकाची थाप दिली. या उपक्रमाअंतर्गत अनुसूचित … Read more

BMC चे बजेट कत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे !

BMC चे बजेट कत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे ! मुंबई, दि. ५ फेब्रुवारी; गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे, आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते ते आज अखेर बदलले आहे.  मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या , अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचे … Read more

मुंबई महानगरपालिकेचे बजेट केवळ ‘ठेकेदारांचे बजेट’ !

मुंबई महानगरपालिकेचे बजेट केवळ ‘ठेकेदारांचे बजेट’ ! मुंबई, दि. ५ फेब्रुवारी ; मुंबई महानगर पालिकेच्या बजेटमध्ये कुठलाही प्रकल्प नाही, अनेक वर्ष काही प्रकल्प सुरु आहेत. आॅगस्ट महिन्यात पाच हजार कोटींचे टेंडर होते यंदा जानेवारी महिन्यात ते साडे सहा हजार कोटींचे करण्यात आले. मुंबई मनपाने टेंडर दिले त्यावर श्वेतपत्रिका काढायला हवी. सौंदर्यीकरणाचे १७०० कोटी मागच्या नगरसेवकांच्या … Read more

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करा.

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करा. मुंबई दि. ५ फेब्रुवारी – माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा … Read more

माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर फडणवीसांना सुचवले ‘हे’ विचार !

माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर फडणवीसांना सुचवले ‘हे’ विचार ! मुंबई दि. ४ फेब्रुवारी – महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

सत्यजित तांबेंना वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला !

सत्यजित तांबेंना वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला!: मुंबई, दि. ४ फेब्रुवारी ; नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे … Read more

अदानी गैरव्यवहारप्रश्नी काँग्रेसचे ९ तारखेला SBI व LIC कार्यालयासमोर आंदोलन! 

अदानी गैरव्यवहारप्रश्नी काँग्रेसचे ९ तारखेला SBI व LIC कार्यालयासमोर आंदोलन! मुंबई, दि. ४ फेब्रुवारी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपत्ती विकण्याच्या नादात जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला असून कष्टाने कमावलेला हा पैसा डुबणार नाही यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जनतेचा पैसा अदानीच्या विविध कंपन्यात गुंतवण्यास मोदीच जबाबदार असून अदानीच्या गैरकारभाराचा फुगा फुटलेला … Read more

हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करा !

हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करा ! मुंबई, दि. ४ फेब्रुवारी: मुंबईत २९ जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर … Read more

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम राज्यभर राबविणार..

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम राज्यभर राबविणार.. वर्धा, दि. ४ फेब्रुवारी – मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे येथील … Read more