मुंबई

माझ्या पोतडीत बरेच काही आहे पण…!

मुंबई, ५ मे : कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले...

कसाब बिर्याणीबाबत ॲड निकम यांचा निर्लज्ज खोटेपणा.

  मुंबई , दि. ४ मे : - ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा...

तानाशाही सरकारचे शेवटचे ३० दिवस..

मुंबई, दि. ४ मे : लोकसभा निवडणूक ही केवळ भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून यावेळची लढाई संविधानासाठी, लोकशाहीसाठी देशाची एकता,...

मोदींचे बाळासाहेब ठाकरेंबद्लचे विधान ‘पुतणा मावशीचे प्रेम’.

मुंबई, दि. ३ मे ; पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव...

निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चीत होतील.

ठाणे, दि. ३ मे : बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम...

उज्वल निकम यांची सांताक्रूझ येथे प्रचार फेरी…

मुंबई, दि. ३ मे : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार  उज्वल निकम यांची निवडणूक प्रचार फेरी सांताक्रूझ परिसरात ...

वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात.

मुंबई, दि. २ मे : नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोक कंटाळले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अनेक भागात प्रचारही करु...

डॉ. श्रीकांत शिंदे ५ लाखांनी निवडून येणार…

कल्याण ता. २ मे : मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली...

ED स्पेशालिस्ट उमेदवारांचा प्रचार मोदी करणार का?

मुंबई दि. २ मे :- मुंबईतील इडी स्पेशालिस्ट उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार का? असा थेट सवाल करत भाजपाने...

महाराष्ट्र अधिक समृद्ध, समर्थ करूया.

मुंबई दि. १ मे : महाराष्ट्राच्या भूमीने देशाला विचार दिला, आदर्श दिले, संविधान दिले. अशा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला...