मुंबई

बदलापूर प्रकरणातील सरकारी वकील व SIT प्रमुख बदला! 

मुंबई, दि. २२ ऑगस्ट; बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये दिलेली वागणूकही...

बदलापूर प्रकरणातील आरोपीला कडक शासन करणार.

मुंबई दि २१ ऑगस्ट : बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली...

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार.

ठाणे, दि. २१ ऑगस्ट ; ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने तीव्र...

बदलापूर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार.

मुंबई, दि. २१ ऑगस्ट : बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या...

बदलापूर घटनेप्रकरणी SIT, तीन पोलिस निलंबित!

मुंबई, दि. २१ ऑगस्ट ; बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात...

काँग्रेसच्या मेळाव्यात खरगे, पवार, ठाकरे !

मुंबई, दि. १९ ऑगस्ट ; माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता...

महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे ATM बंद करू: 

मुंबई, दि. १६ ऑगस्ट ; भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत...

‘त्यांना’ १५०० रुपयांची किंमत काय कळणार?

नाशिक, ता. १६ ऑगस्ट : करोडो रुपयांमध्ये लोळलेल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना १५०० रुपयांचे मोल काय कळणार, अशी...

गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक संबंध?

मुंबई, दि. १२ ऑगस्ट; देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरे यांचे कोणते व्यावसायिक...

NCP युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन.

मुंबई, दि. ७ ऑगस्ट ; रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न...