मुंबई

राजभवनच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन.

मुंबई, दि. १२ सप्टेंबर, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. ११) गणेशोत्सवाच्या पाचव्या...

मुख्यमंत्री पोहोचले ‘लाडक्या बहिणीं’च्या घरी.

ठाणे, दि. १२ सप्टेंबर ; शिवसेनेने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान.

मुंबई, दि. १० सप्टेंबर ; राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे...

ठाकरेसेनेने लालबागच्या राजा व गणेशभक्तांची माफी मागावी.

मुंबई, दि. ९ सप्टेंबर : उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त...

पर्युषण हा आंतरिक शुद्धीचा उत्सव!

मुंबई, दि. ७ सप्टेंबर ; पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ...

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे !

मुंबई, दि. ७ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफ..

मुंबई, दि. ०४ सप्टेंबर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा...

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे अभिमानास्पद.

मुंबई, दि. ४ सप्टेंबर - राष्ट्रपतींच्या हस्ते संसदपटू पुरस्कार मिळणे हे राजकारणात, समाजकारणात जे काम करतात त्यांच्यासाठी बहुमोल असा ठेवा...

भाजपा आमदार नितेश राणेंवर कारवाई करा.

मुंबई, दि. २ सप्टेंबर; महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार,खासदार उघड उघड धमक्या देत आहेत,...

शिवरायांचा पुतळाच नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला!

मुंबई, दि. १ सप्टेंबर; महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराज वेगळे करता येत नाहीत. महाराजांच्या पुतळ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते...