मुंबई

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय, ती कशी काम करते ?

मुंबई, दि. २९ जून २०२० महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता...

जगातील सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी ट्रायल सेंटर महाराष्ट्रात !

मुंबई, दि. २९ जून २०२० कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत...

पीएम केअर्स फंडात चिनी कंपन्यांच्या देणग्या?  

मुंबई, दि. २८ जून २०२० चीनप्रश्नावरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना काँग्रेसने आक्रमक होत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...

कोरोना संकटात राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम कशी बनवली?

मुंबई. दि. २७ जून २०२० राज्यात ८ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत...

साठ वर्षात प्रथमच गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट!

मुंबई, दि. २७ जून २०२० पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गेल्या साठ वर्षांत प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट...

यंदाचा गणेशोत्सव कसा असेल, भव्य गणेशमूर्ती असतील का?

मुंबई, दि. २७ जून २०२० कोरोनाचे विघ्न आपल्या लाडक्या बाप्पावरही आले आहे. हे संकट मोठे असून महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहाने...

गृहनिर्माण संस्थेत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारू नये!

मुंबई, दि. २७ जून २०२० कोविड-19 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात...

राज्यातील पोलिसांसाठी मोठी बातमी…….

मुंबई, दि. २६ जून २०२० कोविड-१९ च्या लढाईत पोलीस दल पहिल्या दिवसापासून सक्रीय असून मागील तीन महिन्यात राज्यातील ५४ पोलीस...

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी:

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी:बाळासाहेब थोरात पंतप्रधानांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर खुलासा करावा: पृथ्वीराज चव्हाण मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या...

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक!

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक! मुंबई दि. २६ जून २०२० राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय...