महाराष्ट्र

ठाकरेंचे शिलेदार रविंद्र वायकर शिंदेसेनेत.

मुंबई, दि. १२ मार्च:- उद्धव ठाकरेंचे शिलेदार व जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते...

आता सर्व कागदपत्रांवर आईचे नाव लावले जाणार…

मुंबई, दि. ११ मार्च - महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेले असून महिलांना अधिकाधिक स्थान देण्यासाठी महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत...

‘महसूल’ मधील ब्रिटिशकालीन पदांची नावे बदलणार..

'महसूल' मधील ब्रिटिशकालीन पदांची नावे बदलणार.. मुंबई, ११ मार्च : - राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून...

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या ‘मालपेवाडी’त पुस्तकांचे गाव.

मुंबई, दि. ११ मार्च : ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून...

चौथे महिला धोरण नवीन ऊर्जा, नवीन उमेद, नवे बळ देणारे..

मुंबई, दि. ९ मार्च :- जागतिक महिला दिनी राज्याचं चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी...

सुप्रियाताई, LPG दरावरून बोंबा कसल्या मारता?

नागपूर, दि. ८ मार्च : डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. 'जुमला' शब्द मोठ्याने म्हणायचा आणि...

बारामतीतून सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार !

रायगड दि. ८ मार्च - महायुतीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच...

निवडणुकीआधी किमती कमी करणे भाजपाचा ‘चुनावी जुमला’..

मुंबई, दि. ८ मार्च : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागल्याने भारतीय जनता पक्ष एक एक जुमले फेकत आहे. महिला दिनाचे...

शेतकर्‍यांना आता दिवसाही वीज…!

मुंबई, ७ मार्च; महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ...

न्याय यात्रेची सांगता सभा १७ मार्चला शिवाजी पार्कवर.

मुंबई, दि. ७ मार्च : खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून...