ताज्या बातम्या

महाजॉब्ज ! पहिल्याच दिवशी ८८ हजार नोकरीसाठी तर ७५० कंपन्यांची नोंदणी.

मुंबई, दि. ८ जुलै २०२० राज्यातील स्थानिक तरुण-तरुणींच्या रोजगारासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या महाजॉब्ज (MAHAJOBS) पोर्टलला प्रंचड प्रतिसाद मिळत...

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्दच, महाराष्ट्र सरकार ठाम!

मुंबई, दि. ७ जुलै २०२० अंतिम वर्षाच्या परिक्षेचा गोंधळ काही मिटत नाही. महाराष्ट्र सरकारने या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला...

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी आणखी ३५२० बेड्स!

मुंबई दि. ७ जुलै २०२० कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे....

पोलीसांच्या १० हजार जागांसाठी लवकरच भरती!

मुंबई दि. ७ जुलै २०२० राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा...

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार.

मुंबई दि. ७ जुलै २०२०: मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी आज सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला  अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु,...

‘सारथी’च्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये!

‘सारथी’ बंद पडणार नाही तर अधिक भक्कमपणे काम करेल. मुंबई, दि. ७ जुलै २०२० सारथी संस्था बंद होणार या अफवा...

स्वामी समर्थ भेटणार शेतकऱ्याला; ‘देऊळबंद’च्या सिक्वलची घोषणा !

मुंबई, दि. ७ जुलै २०२० देऊळबंद हा अक्कलकोट स्वामी समर्थ यांची महती सांगणारा चित्रपट तुम्हाला आठवतो. २०१५ साली आलेल्या या...

सगळे व्यवहार सुरु होत आहेत मग ‘मंदिरेच बंद’ का?

मुंबई, दि. ७ जुलै २०२० राज्यात पुनःश्च हरिओम म्हणत बंद केलेले सर्व व्यवहार सुरु करण्यास सरकार परवानगी देत आहे. काही...

‘फी’साठी पालकांना धमकावणाऱ्या शाळांकडे ‘बघा’!

मुंबई, दि. ७ जुलै २०२० करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा...

सोयाबीन बियाणे उगवण तक्रारींची गंभीर दखल !

यवतमाळ, दि. ६ जुलै २०२० राज्यात सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या असून तक्रारींचा हा आकडा राज्यात ३० हजारांच्या...