महावितरणची प्रस्तावित ३७ % दरवाढ सामान्यांची कंबरडे मोडणारी..
महावितरणची प्रस्तावित ३७ % दरवाढ सामान्यांची कंबरडे मोडणारी. मुंबई , दि. ३१ जानेवारी : महावितरणने 2023-24 साठी 37% वीज दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे ज्यामुळे आजच देशातील सर्वात जास्त दर असणा-या महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना 4०० ते 8०० रुपयांपर्यंत … Read more