सोलापूर

सोलापुरला अतिवृष्टीचा मोठा फटका!

सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर: राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याना मोठा फटका बसलेला आहे....

बँकांनी सक्तीने कर्जवसुली करू नये!

  सोलापूर, दि.14 ऑक्टोबर : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या...

देवस्थान परिसरात सुविधा उपलब्ध करून द्या.

मुंबई, दि. 10 ऑक्टोबर : आळंदी, लेण्याद्री, पंढरपूर, एकवीरा आणि जेजुरी यासह राज्यातील देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचे...

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक!

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचना, विद्यापीठात घेतला परीक्षा तयारीचा आढावा ! सोलापूर,...

नृत्य परिषदेच्या शहर संघटकपदी मयूर माणकेश्वर! 

सोलापूर , दि 3 ऑक्टोबर : नृत्य परिषदेच्या महाराष्ट्र संस्थेच्या सोलापूर शाखेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी...

रूप सावळे सुंदर ….. तो हा पंढरीचा राणा!

पंढरपूर, दि. 27 सप्टेंबर: अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभे-यास तसेच विठ्ठल मंदिरास रंगीबेरंगी फुलांची...

पालकमंत्री पंढरपूरच्या नुकसानग्रस्त भागात!

पंढरपूर, दि. 24 सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे...

उजनी सोलापूर पाईपलाईन कधी पूर्ण होणार?

सोलापूर, दि. 19 : उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया...

बोरामणी विमानतळ भूसंपादनासाठी ५० कोटी!

मुंबई, दि. १५ सप्टेंबर: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे...

सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन नाही…

सोलापूर, दि. ११ सप्टेंबर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे...