… आता ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार का ?
… आता ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार का ? मुंबई दि. २२ मे : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने आता महाराष्ट्र सरकारनेही करकपात करावी यासाठी दबाव वाढला आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी … Read more