गडचिरोलीत ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
गडचिरोलीत ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय… मुंबई, दि. २४ मे : नक्षलग्रस्त व मागास गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूदीसोबतच तज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश दिले उपमुख्यमंत्री … Read more