महाराष्ट्र

लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा.

लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा.. मुंबई दि. १७ जानेवारी : - लोक संगीताचे सूर मनात ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात....

स्टार्टअप रँकिंगमध्ये महाराष्ट्र टॉप परफॉर्मर..

नवी दिल्ली, १६ जानेवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या...

दावोस दौऱ्यात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय.

दावोस दौऱ्यात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय.. मुंबई, दि. १६ जानेवारी :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर...

स्वित्झर्लंडमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा सूर.

दावोस, दि. १६ जानेवारी: स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी...

राम मंदिरास राजीव गांधींच्या काळातच परवानगी !

निपाणी, दि. १६ जानेवारी: अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यानंतर मंदिर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी पंतप्रधान राजीव गांधी यांनी...

INDIA आघाडीचे अध्यक्ष खरगे?

पुणे दि. १५ जानेवारी : देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या....

दुष्काळग्रस्त भागातील महसुली करवसुली थांबवा..

मुंबई, दि. १५ जानेवारी: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा...

माझा धागा कायम राहणार..

येवला, दि. १५ जानेवारी:- आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. हे पतंग...

भारत जोडो न्याय यात्रा नवसंजीवनी देणारी ठरेल.

भारत जोडो न्याय यात्रा नवसंजीवनी देणारी ठरेल. नागपूर, दि. १४ जानेवारी :- खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई...

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा…

  अकोला, दि. १४ जानेवारी - गेली अनेक वर्ष आपले राज्य मागे गेले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अडीच वर्षात महाराष्ट्राचे...