गावाकडची खबर

१ लाख शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण!

मुंबई, दि.३०: राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्याील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट...

दूध उत्‍पादकांना हमीभाव देण्‍याचे काय झाले ?

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे 1 ऑगस्टला एल्गार आंदोलन. राहाता, दि ३० जुलै राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांकडे जाणीवपुर्वक केलेल्‍या दुर्लक्षाचा...

रेशन दुकानातील काळाबाजाराची CID चौकशी !

मुंबई, दि. 30 जुलै 2020 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात...

कोरोना सर्वेक्षणात नांदेडकरांनी स्वत:हून पुढे यावे!

सेवाभावी संस्थांनी सर्व्हेक्षण टीमला करावे सहकार्य. नांदेड दि. 29 जुलै 2020 कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेले व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा...

लातूर महापालिकेने ‘धारावी मॉडेल’ राबवावे!

लातूर, दि.29 जुलै 2020 लातूर शहरात दिवसेंदिवस covid-19 चा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "धारावी...

लॉकडाऊनमुळे सोलापूरात कोरोना मृत्यूदरात घट !

सोलापूर, दि. 28: लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली....

रोहा बलात्कार व खून खटला जलदगतीने चालवा!

रोहा, दि. २८ जुलै. राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढत आहे. तरीही या महाविकास आघाडीच्या संवेदना गोठलेल्या आहेत....

11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इझीटेस्ट ई लर्निंग ॲप’!

बीड , दि. 28 जुलै 2020 अकरावी – बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने...

उनाडक्या करणा-या सोलापूरकरांना पोलिसांचा हिसका !

आदेशांचा भंग करणाऱ्यांकडून 1 कोटी 84 लाख रुपयांचा दंड वसूल ! सोलापूर, दि.27: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग...

बार्शीतील कोविड केअर सेंटरचा फेरफटका !

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं… बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती. सोलापूर, दि.27: जेवण चांगलं मिळतंय का....वेळेवर...