कर्नाटकात गणेशोत्सव बंद करण्याचे पाप कुठे फेडाल!
Visits: 12 Today: 12 Total: 3798136परांडा, दि. १५ सप्टेंबर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या विरोधक कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करणाऱ्या काँग्रेस सरकारबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकात गणपती…
शिंदे-फडणवीस फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ?
Visits: 10 Today: 10 Total: 3798136मुंबई , दि. १५ सप्टेंबर ; कर्नाटक काँग्रेस सरकारने गणपतीचा अपमान केला या भाजपाच्या आय टी सेलने पसरवलेल्या खोट्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…
भाजपाचा ‘हा’ आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.
Visits: 262 Today: 115 Total: 3798136मुंबई, दि. १३ सप्टेंबर; लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, खासदारकी रद्द केली, शासकीय घर काढून…
भाजपा विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन.
Visits: 18 Today: 6 Total: 3798136मुंबई, दि. १३ सप्टेंबर ; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा दिल्लीतील भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भारतीय…
राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा !
Visits: 46 Today: 4 Total: 3798136मुंबई, दि. १२ सप्टेंबर ; दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे,…
भाजपा व RSS च खरे आरक्षणविरोधी..
Visits: 29 Today: 3 Total: 3798136मुंबई, दि. ११ सप्टेंबर ; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे.…
अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान.
Visits: 41 Today: 4 Total: 3798136मुंबई, दि. १० सप्टेंबर ; राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या जीवावर उठले…
केंद्र सरकारला मराठवाड्यातील अतिवृष्टी दिसत नाही का?
Visits: 39 Today: 2 Total: 3798136मुंबई दि. १० सप्टेंबर :- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही…
ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा.
Visits: 23 Today: 2 Total: 3798136मुंबई, दि. ९ सप्टेंबर :- महाराष्ट्रात ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी 16 सप्टेंबर एवजी 18 सप्टेंबर रोजी करण्याची मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ…
अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना तातडीने मदत करा.
Visits: 71 Today: 7 Total: 3798136नांदेड, दि. ४ सप्टेंबर ; अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे…