सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

0
IMG-20211231-WA0015

सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई, दि. ३१ डिसेंबर :
क्रिकेटचा देव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आराध्य दैवत श्री.सिद्धिविनायक बाप्पाचे सहकुटुंब दर्शन घेतले.


यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी सचिन, पत्नी अंजली व मुलगा अर्जून यांचे स्वागत केले.

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्रिकेटर सचिन तेंडूलकरनी सहकुटुंब सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले व नविन वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे जावो, अशी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *