शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा. 

0
IMG-20250305-WA0023

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा.

मुंबई, दि. ५ मार्च-

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली.

 

कोश्यारी ते कोरटकर,

हरामखोर

 

शिवरायांच्या इतिहासाची पाने लाख

कोरटकरला

महाराष्ट्र मारतोय लाथ

 

कोरटकरला पुरवली सुरक्षा

राज्य सरकारला द्या शिक्षा ,

आधी जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्याआमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देतंय याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *