About us

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून स्मार्टफोन आल्यापासून एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळणे सहज शक्य झाले आहे.  बातम्यांची भूक भागवण्यासाठी 24×7 वृत्तवाहिन्या आहेत, वृत्तपत्रे आहेत तरीही स्मार्ट फोन आल्यापासून माध्यम क्षेत्राने दोन पाऊल पुढे जात वेब पोर्टलच्या माध्यमातून  प्रत्येकाच्या  आवडीची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे…
आम्ही Xtra Large News (XXL News) या वेब पोर्टलच्या माध्यमातून मुंबईतील घडामोडींसह इतर महत्वाची व उपयोगी माहिती आपल्या गावाकडच्या लोकांना,  तरुण वर्गाला तसेच शेतकरी मित्रांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचबरोबर गावाकडील तसेच छोट्या-छोट्या कार्यक्रमाला सुद्धा योग्य ती प्रसिध्दी मिळावी यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि यासाठीच Xtra Large News (XXL News) या वेब पोर्टलचे व्यासपीठ आम्ही घेऊन आलो आहोत अर्थात  ग्लोबल टू लोकल व लोकल टू ग्लोबल..