BEST-BMC-BSNL-MTNL-काँग्रेस-नालेसफाई-रस्ते काँक्रीटीकरण-वर्षा गायकवाड
नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करा.
- June 6, 2025
नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करा. मुंबई, दि. ६ जून ; मुंबई महानगरपालिका एक श्रीमंत महापालिका असूनही मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत, महापालिकेच्या विविध विभागात...