• Mon. Jan 20th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Month: December 2024

  • Home
  • वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे अपयश!

वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे अपयश!

Visits: 99 Today: 1 Total: 4007866वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे अपयश! मुंबई, दि. ३१ डिसेंबर : महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड…

मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी.

Visits: 163 Today: 2 Total: 4007866मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी. मुंबई, दि. ३० डिसेंबर ; केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे…

वाल्मिक कराडवर ‘मोक्का’ कधी लावणार?

Visits: 26 Today: 0 Total: 4007866वाल्मिक कराडवर मोक्का कधी लावणार? मुंबई दि. ३० डिसेंबर ; बीड सरपंच हत्या प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे…

नितेश राणेंना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? 

Visits: 19 Today: 0 Total: 4007866नितेश राणेंना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? मुंबई, दि. ३० डिसेंबर ; देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा…

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा..

Visits: 19 Today: 0 Total: 4007866नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.. मुंबई, दि ३० डिसेंबर; भाजपाच्या नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर…

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन.

Visits: 195 Today: 0 Total: 4007867ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन. ठाणे, दि. २९ डिसेंबर ; शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष व ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर, माजी…

राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार !

Visits: 38 Today: 0 Total: 4007867राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार ! नवी दिल्ली, दि. २९ डिसेंबर ; महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग.

Visits: 33 Today: 0 Total: 4007867नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग. मुंबई, दि. २९ डिसेंबर ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिली व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी यशस्वीपणे पार पडली…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक.

Visits: 31 Today: 2 Total: 4007867काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक. साकोली, दि. २९ डिसेंबर; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे.…

वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ? 

Visits: 89 Today: 0 Total: 4007867वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ? नागपूर, दि. २९ डिसेंबर ; बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या…