• Sun. May 19th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Month: April 2024

  • Home
  • शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्याला धडा शिकवा.

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्याला धडा शिकवा.

Visits: 125 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल; दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले असा…

नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा….

Visits: 31 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल : काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून…

महाराष्ट्राची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही.

Visits: 16 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे हलवल्या. जागतिक आर्थिक केंद्र दुसरीकडे…

मोदीजी, हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ!

Visits: 39 Today: 1 Total: 3557699पुणे, दि. ३० एप्रिल: माझा आत्मा अस्वस्थ आहे पण स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी…

ईशान्य मुंबईतून मविआच्या संजय दिना पाटलांचा अर्ज दाखल.

Visits: 48 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल – ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळी येथील निवडणुक कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.…

वांद्रे पश्चिम येथे महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन.

Visits: 57 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल: उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभा निवडणूक…

तुमचे २० दिवस मला द्या पुढील ५ वर्षे तुमची सेवा करते. 

Visits: 42 Today: 1 Total: 3557699मुंबई, दि. ३० एप्रिल; उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकनेते एकनाथ गायकवाड यांनी विजय संपादन करून संसद गाठली होती, यावेळी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने…

मोदींनी १० वर्षात शेतीसाठी काय केले?

Visits: 46 Today: 0 Total: 3557700वाई, दि. ३० एप्रिल ; सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि…

नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातच लढाई.

Visits: 31 Today: 0 Total: 3557700पुणे, ता. ३० एप्रिल; लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध देशाची बदनामी करत…

काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली.

Visits: 47 Today: 0 Total: 3557700शिराळा, ता. २९ एप्रिल: शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण…